प्रिय शेतकऱ्यांनो, KisanX मिनी इन्सेक्ट सोलार ट्रॅप हे साधन खासकरून हवेतून प्रसार होणाऱ्या कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार केले आहे.
वैशिष्ट्ये:
1.कीटक नियंत्रण:हे सापळे (thrips, मावा, तुडतुडे) यांसारख्या कीटकांवर प्रभावीपणे कार्य करतात.
2.दीर्घकालीन वॉरंटी:2.8 Amp Lithium Ion Battery सह येते, ज्यावर 6 महिने वॉरंटी आहे. मशीनची बॉडी पाऊडर कोटेड आहे, त्यामुळे टिकाऊ आहे.
3.स्मार्ट इंस्टॉलेशन:1 एकर शेतात 2 सापळे लावण्याची शिफारस केली आहे.
4.ऑटोमॅटिक कार्यप्रणाली:संध्याकाळी अंधार पडल्यावर सापळा आपोआप चालू होईल आणि 3.30 तासांनी आपोआप बंद होईल.
5.सौर ऊर्जा:1.2 W सौर पॅनेल असल्यामुळे या सापळ्याला ऊर्जा साठवण्यासाठी इलेक्ट्रिक कनेक्शनची आवश्यकता नाही.
मिनी सोलर ट्रॅप शेतकऱ्यांसाठी एकत्रित कीड व्यवस्थापनाचे आदर्श साधन आहे
शेतकऱ्यांसाठी ऑफर
1 नग घेतला की किंमत-रू.1500/-
2 नग घेतले की किंमत -1350/- प्रति नग
4 नग घेतले की किंमत -1150/- प्रति नग
महाराष्ट्रभर पोहोच सुविधा उपलब्ध