किसान एक्स स्मार्ट मोबाइल ऑटो
महत्वाची वैशिष्टे
- लाईट आल्यावर तुमच्या मोबाईल वर फोन करुन सांगतो तसेच सर्व तंत्रिक बिघाड आपल्याला फोन करुन कळवतो
- 1HP ते 256 HP पर्यंतच्या सर्व मोटरला एकच प्रोडक्ट चालेल.
- विहीरीतले पणी संपले कि पहिले तुमची मोटर बंद करतो, मग तुमच्या मोबाईलवर कॉल करुन सागतो, डायरण मुळे मोटर बंद केली आहे.
- तुम्ही अणि तुमच्या घरतील १४ व्यत्की मोटर चालू किवा बंद करु शकता.
- मोटरला टायमर सिस्टीमचा वापर करता येतो.
- सिंगल अणि थ्री फेज साठी एकच प्रोडक्ट चालेल.
- आमचा ऑटो तुमच्या विहीरीवर असे पर्यत तुमची मोटर जळतच नाही
- 1 वर्ष् गँरटी १वर्ष् मध्ये काही प्रोब्लेम आला तर प्रोड्क्ट चेज करुन देणार.
शेतकरी बांधवांसाठी खास दर-४२००/-
महाराष्ट्रभर पोहोच सुविधा उपलब्ध
अधिक माहितीसाठी संपर्क :
कृषी सेवा मार्ट 9768062852