मनुष्यचलीत टोकन यंत्र
यंत्राचे वैशिष्ट्य
- कांदा बियाणे पेरणी (सिंगल बी) टोकण तसेच कांदा रोपवाटिका (उळे) पेरणीसाठी उपयुक्त यंत्र,
- घास, मेची, धना, शेपू, बाजरी, मका, सोयाबीन, हरभरा, ज्वारी, गहू, गाजर, बीट व सर्व बियाणे
पेरणीसाठी उपयुक्त यंत्र. - मनुष्य चलीत यंत्र बेड आणि वाफा या दोन्ही मध्येही वापर,
यंत्राचे फायदे
- कांदा रोपवाटिकेमध्ये कमी बियानात जास्त पुनर्लागवड, १.५ kg बियानात १ एकर पुनर्लागवड.
- डायरेक्ट कांदा बियाणे पेरणी (पेर कांदा) एकरी संख्या चांगली मिळते.
- मंत्राने पेरणी केलेल्या बियाणाची उगवण क्षमता वाढते, बियाण्याची खोली कमी जादा करता येते.
- उसात आंतरपीक पेरणीसाठी उपयुक्त (सोयाबीन, हरभरा, नागच्या भुईमूग, इतर.)
संपूर्ण भारतामध्ये ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध....