Agro Kranti कांदा व लसूण कापणी यंत्र
शेतमजूर खर्च परवडत नाही का?
मग आम्ही घेऊन आलो आहोत कांदा व लसूण कापणी यंत्र!
आता खर्च आणि वेळ कमी करा!
फायदे:
- Agro Kranti चे भारतात प्रथमच कांदा/लसूण कापणी यंत्र
- मेटल बॉडी पावडर कोटिंग सहीत
- वापरण्यास खूप सोपे – शेतमजूर स्त्रियाही वापरू शकतात
- कांदा पात व मुळ्या दोन्ही कापता येतात
- बॅटरीवर चालणारे, स्प्रे पंपच्या बॅटरीलाही जोडता येते
- एका वेळी दोन मजूर यंत्रावर काम करू शकतात
MRP – फक्त ₹2,500/-
खरेदी व चौकशीसाठी त्वरित संपर्क करा: 8007852712