नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक आहात !! दर्जेदार उत्पादन मिळवायचे आहे मग आत्ताच एस.पी. ॲग्रोला संपर्क करा.
एस. पी.ॲग्रोच्या पेरणी यंत्राने कांदा रोपवाटीकेमध्ये होणारे फायदे आणि वैशिष्ट
पेरणी यंत्राची श्रुंखला :
१)मानवचलित पेरणी यंत्र.
२)बैलचलित पेरणी यंत्र.
३)ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र.
४)पॉवर वीडर चलित पेरणी यंत्र.
लागवडीयोग्य पिके : कांदा रोप, सिंगल कांदा पेरणी, भाजीपाला पिके, घास, बाजरी, ज्वारी, मुग, उडीद, सोयाबिन, हरबरा, धना, वटाणा, भात, गहू, मका, भुईमुग, गाजर, बीट इत्यादी पिकांची लागवड शक्य.