भारतातील सर्वात पहिला 5G 4G मोबाईल आटो

भारतातील सर्वात पहिला 5G 4G मोबाईल आटो
वैभव शिंदे  
-
 
 
 
 मेसेज करा
 9970957399

समर्थ मोबाईल मोटर कंट्रोलर पंप

मोटार चालू करण्यासाठी रात्री-विरात्री व पाऊसात जाण्याची गरज नाही? तुम्ही आपली मोटार घरी बसून चालू बंद करू शकता!

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविलेला हा समर्थ मोबाइल मोटर कंट्रोलर

१) संपूर्ण भारतातून 🤳कुठूनही आपल्या मोबाईल वरुन🌾शेतातील मोटर पंप आपल्या मोबाईल वरून CALL📞 किंवा SMS📲 च्या मदतीने सुरु करता येतो.

२) विहिरीतील 💦💧पाणी संपल्यास समर्थ आधी मोटरला बंद❌ करतो व नंतर तुमच्या मोबाईल वर फोन करून पंपातून पाणी येत नसल्यामुळे मोटर बंद करण्यात आली आहे असे कळवतो.

३) फेज रिवर्स↩ झाल्यास मोटर बंद❌ करतो आणि फोन करून कळवतो.📲

४) विद्युत⚡ पुरवठा सुरळीत नसल्यास किंवा फ्युज जळाला असल्यास मोटर सुरक्षित राहावी म्हणून समर्थ मोटारला❌ बंद करतो व तुम्हाला 📞📲फोन करून तसे कळवतो.

५) मोटर 🚨ओव्हरलोड झाल्यास, स्टार्टर बिघडल्यास किंवा इतर कुठलीही तांत्रिक अडचण आल्यास मोटर सुरक्षित राहावी म्हणून मोटर ❌बंद केली जाते आणि तुमच्या 📞📲मोबाईल वर फोन करून तसे कळवण्यात येते.

६) लाईट⚡ आल्यावर तुमच्या 📲मोबाईल वर मिस कॉल देऊन तसे कळवण्यात येते.

७) मोटर फक्त तुम्ही आणि तुम्ही सांगितलेले ९ व्यक्तीच👥 सुरु-बंद करू शकता. दुसऱ्या कुणीही फोन केल्यास समर्थ त्याचा कॉल कट 📴❌करतो.

८) टायमरच्या⏰ सुविधेमुळे मोटर एका विशिष्ट कालावधीसाठी चालू ठेवता येते.

९) १ HP ते १०० HP च्या कुठल्याही मोटरसाठी समर्थ

१ वर्षा नंतर सुद्धा कंपनी ची सर्विस मिळेल

Samarth Mobile Motor Controller in pune

Samarth Mobile Motor Controller in pune, Motar

 मेसेज करा
 9970957399
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading