तुर हरभरा कपाशी सोयाबीन व शेवगा या पिकांचे शेंडे खुडल्यानंतर उत्पनामध्ये 20 ते 30 टक्के वाढ होते
सद्या मजुरांची कमतरता व मजुरी खर्च पाहता शेतकऱ्यांना ते शक्य नाही.
परंतु या यंत्राने एका तासामध्ये 1 एकर क्षेत्राचे शेंडे कापू शकतो.
तूर,कपाशी,हरभरा,शेवगा व इतर शेंडे खुडण्यासाठी चार्जिंगच्या पंपवर चालणारे हे यंत्र आहे.
सोबत पंप ला जोडायला केबल आहे
होलसेल मध्ये सुद्धा मिळेल
7 दिवसात घरपोच मिळेल
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा