सोलर फवारणी पंप

एग्रो स्टूडियो  घेऊन आले आहे

नाविन्यपूर्ण सोलर कृषी तंत्रज्ञान.....

सोलर फवारणी पंप उपलब्ध

शेतकऱ्याची समस्या : फवारणी साठी होणारा खर्च , स्प्रे पंपला पाठीवर घेऊन होणारे त्रास , मजूर उपलब्धता , विहिरीतून पाणी काढायची कसरत, सम प्रमाणात खत न देता येणे , लाईट वेळेवर नसणे 

यावर उपाय म्हणजे पल्लव सोलर  स्प्रेअर अकोला कृषी विद्यापीठ मार्फत प्रॉडक्ट टेस्टेड आणि सर्टिफाइड आहे 

नवीन इलेक्ट्रिकल बहुउपयोगी औषधी फवारणी बॅटरी पंप ,या पंपला पाठीवर घ्यायची गरज नाही , फक्त ६.५ किलो वजनाचा हे यंत्र ,एका वेळेला ३५०-४०० लिटर औषध फवारता येते ( बॅटरी वरती ), सोलरवर सतत काम करते. आउटलेट ला अगदी 750-1000 फुटां पर्यंत पाईप जोडता येतो.

फवारणी पंप चा डेमो

solar pump, sprayer

 मेसेज करा
 9561123476
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading