👋 नमस्कार! तुम्ही कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवणारा व्यवसाय सुरू करायचा विचार करत आहात का? मग "पूर्णपणे स्वयंचलित पत्रावळी मशीन" हा एक उत्तम पर्याय असू शकतो!
✨ का निवडाल ही व्यवसाय संधी?
✅ कमी गुंतवणूक, जास्त नफा! – फक्त 2 ते 3 लाखांच्या गुंतवणुकीत सुरू करता येणारा व्यवसाय आहे.
✅ मशीन दरमहा 4 ते 5 टन कच्चा माल प्रक्रिया करू शकते.
✅ महिन्याला 40,000 ते 50,000 रुपये कमावता येऊ शकतात.
✅ किराणा दुकाने, घाऊक विक्रेते, मॉल्स, लग्न हॉल्स, लॉन्स, आणि केटरर्स याठिकाणी विक्रीस मोठी संधी आहे.
✅ उत्पादन, विपणन आणि विक्रीपर्यंत पूर्ण मदत आणि मार्गदर्शन आम्ही करू.
✅या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल सहज उपलब्ध होतो.
🎯 आमच्या खास सेवा:
🔹आम्ही तुमच्या लोकेशनला येऊन माचीनची फिटिंग आणि इंस्टॉलेशन करून देतो.
🔹 प्रशिक्षण – फक्त एक दिवसात मशीन ऑपरेशनचे संपूर्ण प्रशिक्षण.
🔹 २४x७ सेवा समर्थन – आमचे अभियंते कधीही कॉलवर उपलब्ध!
🔹 वेगवान तांत्रिक सेवा – 48 तासांत ग्राहकाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट.
🛠 उपलब्ध मशिन्स:
🔸 स्वयंचलित पत्रावळी मशीन (सिंगल डाय / डबल डाय)
🔸 स्वयंचलित नाश्ता डिश मशीन (सिंगल डाय / डबल डाय)
🔸 ड्रोन मशीन
🔸 सर्व प्रकारच्या हायड्रॉलिक मशीन
📍 पत्ता:
श्रीरामपूर एमआयडीसी, प्लॉट नं. A 196, इंद्रप्रस्थ लॉन्सच्या मागे, वकडी रोड, श्रीरामपूर.
📞संपर्क:
📲 9834883974 / 7498032599
आजच संपर्क करा आणि स्वतःचा यशस्वी व्यवसाय सुरू करा! 🚀