वर्षा उद्योग समूह मध्ये आपले स्वागत आहे.
प्लास्टिक चे १७५ हून अधिक प्रॉडक्टचे आपले अहमदनगर मध्ये उत्पादन आहे.
मागील १५ वर्षा पासून आम्ही आपल्या सेवेत आहोत.
- घमेले. ७" ते २४"
- बकेट ३.५ ते २५ लिटर
- टब १० ते ११० लिटर.
- बांधकामाचे घमेले
- घागर
- बाथरूम स्टूल
- डस्टबिन
- दुधाचे कॅन ३.५ ते ४० लिटर.
- सुपली
- मग
- जग
- जाळी टोपली
- ट्रे
- बास्केट
- कुंडी १०" ते १६"
- क्रेट.
- रेन पाईप.
- खुर्ची.
- HDPE पाईप
प्रत्येक तालुक्यात डिलर नेमणे आहे.