लाकडी घाण्यावरील शेंगदाणे, करडई, सूर्यफूल, मोहरी, तिळ आणि खोबरेल तेल उत्पादक

लाकडी घाण्यावरील शेंगदाणे, करडई, सूर्यफूल, मोहरी, तिळ आणि खोबरेल तेल उत्पादक

आरोग्यधारा लाकडी घाणा तेल

तुमच्या हृदयाचे व शरीराचे स्वास्थ टिकविणे हेच आमचे कर्तव्य..

भारतातील संस्कृतीचे निसर्ग व मानव नाते जपण्याचे काम लाकडाने केले. लाकडी घाणा हे ज्यांच प्रतिक आणि त्यातुन नैसर्गिक तेल निर्मिती यातून आपल्या निरामय आरोग्याची काळजी घेणे हेच आमचे व्यवसायाच गमक.

शेंगदाणा तेल

  • कर्मरोगास प्रतिबंध करते.
  • प्रतिकारक शक्ती वाढवते.
  • हृदयाच्या आजारांपासून बचाव करते.
  • रक्तवाहिन्यांच्या आजारांपासून बचाव करते.
  • कोलेस्ट्रॉल कमी करते. 
  • मेंदूची क्षमता वाढविते.

मोहरी तेल

  • दम्याच्या विकारांवर गुणकारी.
  • दातांच्या विकारांवर गुणकारी.
  • भुक वाढविण्यासाठी फायदेशीर.
  • सांधेदुखीमध्ये मालीश करणेसाठी उपयुक्त.
  • वजन कमी करण्यासाठी• त्वचेला लागणारी पोषक तत्वे.

करडई तेल

  • मधुमेहासाठी अत्यंत गुणकारी.
  • बद्धकोष्टतेच्या आजारावर गुणकारी.
  • त्वचारोगांवर उपयुक्त.
  • लठ्ठपणा व वजन कमी करणेसाठी फायदेशीर. 
  • हाडांच्या व पेशींच्या वाढीसाठी गुणकारी.
  • उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांना प्रतिबंध करते.

सुर्यफुल तेल

  • शरीरातील उर्जा वाढविते.
  • दम्याच्या विकारांवर गुणकारी..
  • हृदयरोगांवर उपयुक्त.
  • आतड्यांच्या आजारांवर गुणकारी.
  • त्वचारोगांवर उपयुक्त.
  • हाडांसाठी व पेशींच्या वाढीसाठी गुणकारी.

तीळ तेल

  • अँटिऑक्सिडन्ट आणि व्हिटॅमिन ई असते.
  • केसाच्या समस्येवर गुणकारी.. 
  • हाडांच्या मजबुतीसाठी मालीशसाठी उपयुक्त. 
  • रक्तदाब नियंत्रित ठेवते. 
  • त्वचेचे सौंदर्य खुलवते. 
  • रक्तप्रवाह सुधरण्यासाठी मदत करते.

खोबरे तेल

  • केसांच्या सर्व समस्यांवर गुणकारी.
  • वजन कमी करण्यास उपयुक्त.
  • पाचन समस्येवर गुणकारी. • उच्च रक्तदाब व हार्टसाठी उपयुक्त.
  • आम्लपित्तावर गुणकारी.
  • रोग प्रतिकारशक्ती वाढविते.

जवस तेल

  • मधुमेहासाठी अत्यंत गुणकारी. बद्धकोष्टतेच्या आजारावर गुणकारी.
  • आतड्यांच्या कर्करोगावर प्रतिबंधात्मक. मेंदू, हृदय, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर. 
  • सांधेदुखीवर गुणकारी व ग्लिसराईडचे प्रमाण नियंत्रित ठेलते. 
  • स्त्रियांच्या मासिक पाळीला नियमित आणि संतुलित ठेवते.

तेलबिया घेऊन या व शुद्ध तेल घेऊन जा..! 

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सेवा उपलब्ध

 

Shengdana, शेंगदाणा, तेल घाणीशेंगदाणा तेल,Ground nut oil

 मेसेज करा
 9503025005
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading